कार्यक्रम


2 comments:

  1. रोटरी क्लब सभासद
    बंधूभगिनींना नम्र विनंती.....
    आई सप्तशृंगी च्या आशीर्वादाने सुख-संपन्न असलेल्या व जंगल डोंगरांनी नटलेल्या अभोणा भागात विशेषतः अभोणा पश्चिम भागात निसर्गाचा निखळ आस्वाद घेण्यासाठी व आदिवासी जीवन जाणून घेण्यासाठी अभोणा रोटरी क्लबच्या वतीने दिनांक ०६/११/२०१६ रोजी आयोजित " निसर्ग मैत्री ( गावरान मेवा )" कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
    कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही पुनश्च नम्र विनंती...

    अभोणा रोटरी क्लब आयोजित निसर्ग मैत्री ( गावरान मेवा ) कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता दिनांक १५/१०/२०१६ पर्यंत "ONLINE" आपली नोंदणी करा.


    आपला कृपाभिलाषी
    रोटे.श्री.शेखर जोशी
    अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अभोणा

    ReplyDelete
  2. अभोणा रोटरी क्लब आयोजित निसर्ग मैत्री ( गावरान मेवा ) कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता दिनांक १५/१०/२०१६ पर्यंत खालील ' link ' वर जाऊन आपली नोंदणी करा.
    आपला कृपाभिलाषी
    रोटे.श्री.शेखर जोशी
    अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अभोणा

    https://goo.gl/forms/IZOAtrv1Xp6Ac67w2

    ReplyDelete